न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य परिवहन विभागाने कर्णबधिर व्यक्तींना वाहन परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्रकच सर्व परिवहन विभागांना पाठविण्यात आले असून, त्याच्या मागदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. ...
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणा-या महाराष्ट्र अंगणवाडी कृती समितीच्या वतीने गुरुवारी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात एकाच वेळी 5 ठिकाणी रास्ता रोको करुन जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...
संपूर्ण शहरात मद्यबंदी करण्यात यावी, असा ठराव नुकताच पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला आहे; मात्र ही मद्यबंदी करण्यासाठी पुण्यातील सर्व वॉर्डांमध्ये महिलांचे मतदान घ्यावे लागेल किंवा ...
राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण दररोज ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. सध्या ससूनमध्ये विविध विभागातील आयसीयूमध्ये १२३ बेड उपलब्ध असून ...
महापालिकेच्या कचरा प्रकल्पांवर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च व त्यांची सद्य:स्थिती याचे आॅडिट करून, त्याबाबतचा सविस्तर अहवाल महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांनी जुलै २०१५ मध्येच आयुक्तांना सादर केला. ...
वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे निरसन न केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारून कार्यालयाची तोडफोड केली. ...
मित्रमंडळ येथील महापालिकेचा भूखंड बळकावण्याच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अखेर प्रशासनाने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात महापालिकेने आपल्या ...
मावळ तालुक्यात या वर्षी सरासरीपेक्षा चांगला व समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे जनावरांच्या चाºयाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने गत वर्षीच्या तुलनेत यंदा दुधाच्या प्रमाणात साधारणत ...