पिंपरी-चिंचवड वल्लभनगर एसटी आगारामधून दिवाळी सणाकरिता शहरातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत खेडेगावात जाण्यासाठी ६० जादा एसटी बसेस सोडण्यात येणार असून, सध्या आगारामध्ये आगाऊ आरक्षण नोंदणी करिता नागरिक मोठी गर्दी ...
भामा-आसखडे योजनेसाठी धरणातून पाणी उचलण्याबाबत निर्माण झालेला बखेडा सोडवण्यासाठी येत्या आठवड्यात महापालिका, पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांची संयुक्त बैठक होणार आहे. ...
जगभरातून विद्यार्थी शिकण्यासाठी पुण्यात येत असतात व त्याच पुण्यात तब्बल १० हजार मुले शालाबाह्य आहेत. धक्का देणारे हे वास्तव उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी गुरुवारी समोर आणले ...
जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींसाठी १६ आॅक्टोबरला निवडणुका होत असून गुरुवारी (दि. ५) अर्ज माघारीचा शेवटचा दिवशी बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी बहुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले. ...
संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामीनी असलेल्या कार्ल्याच्या एकवीरा आईच्या मंदिराच्या कळसाची चोरी झाली़ या घटनेच्या निषेधार्थ वेहेरगाव ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. ...
राज्यात वीजनिर्मितीत घट झाल्याने त्याचा फटका गेली 12 वर्षे भारनियमनमुक्त असलेल्या पुणे शहराला गुरुवारी बसला. शहराच्या अनेक भागात आज 2 - 2 भारनियमन करण्यात आले. ...
बारामती : कोजागिरी म्हणजे शारदीय, शरद पौर्णिमा...आम्हाला या दोन्ही दैवतांचा आशीर्वाद लाभला...असे बोलत असतानाच अजित पवार भाषण करताना काही काळ स्तब्ध झाले...असे कधी होत नाही असे सांगत ते भावुक झाले...आाणि सभागृह देखील स्तब्ध झाले. बारामती तालुक्याती ...
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार राज्यातील विद्यापीठांच्या विविध अधिकार मंडळाच्या निवडणुका घेण्यास अडचणी येत असून, सुमारे दोन वर्षापासून विद्यापीठाचा काराभार केवळ विद्यापीठाच्या अधिका-यांकडूनच चालविला जात आहे. परिणामी विद्यापीठाची अधिसभा आता नावापुरतीच रा ...