केस कापायला सांगितले म्हणून आणि प्राचार्यांनी घरी नापास झाल्याचे सांगितल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याने शिक्षकावर कोयत्याने वार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साठेआठ ...
इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दिल्या जाणा-या प्रमाणपत्रावर आता जन्मस्थळाचीही नोंद होणार आहे. मार्च २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे ...
पुण्यातील येवलेवाडी येथील एनएमसी व्हेज आॅइल्स अॅन्ड केक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर छापा टाकून आरोग्यासाठी धोकादायक असलेले सुमारे ७ हजार १६३ किलो भेसळयुक्त मोहरी तेलाचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी शुक्रवारी दुपारी जप्त केला. ...
राज्यात अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाºया सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी-सीईटी) इयत्ता अकरावीचा २० टक्के अभ्यासक्रम असणार आहे. ...
विजेचा विषय शेतकर्यांच्या दृष्टीने डोकेदुखीचा बनू लागला आहे. याविरोधात संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकर्यांनी भोसे येथील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले. ...
सोसायटीच्या वादामध्ये मध्यस्थी करण्याच्या कारणावरून संबंधित व्यक्तीच्या दोन मुलांना मारहाण करीत एकावर चाकूने वार करून खून करण्याचा प्रकार कोंढवा खुर्द रस्त्यावरील हमजा हेअर सलून दुकानासमोर दुपारी पावणेबारा वाजता घडला. ...
स्नेहवन संस्थेचे संचालक अशोक देशमाने यांना सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते समर्थ गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...