बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लेखक राजन खान यांनी मंगळवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
आपल्यालाच लाच देत असल्याच्या तलाठ्याच्या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेतजमीन मालक व वाळूवाहतूकदार यांना ६० हजार रुपयांची लाच देताना पकडण्यात आले. पुण्यात अशाप्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. ...
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने गेल्या २८ वर्षांपासून ‘रास्त भावात लाडू व चिवडा’ विक्रीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ...
भारतीय वायूदलाचा ८५ वा वर्धापन दिन लोहगाव विमानतळावर रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांसाठी लढाऊ विमाने, तसेच शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. ...
भरधाव वेगाने रिक्षा चालवून पोलिसाला धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी रिक्षाचालकास न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत शिक्षा आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) कर्मचाऱ्यांचा बोनसचा वाद चिघळला आहे. कामगार न्यायालयाच्या निर्णयानंतरही बोनस न देण्याच्या भूमिकेवर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे ठाम आहेत. ...
पुणे : सांस्कृतिक क्षेत्राबाबत शासनामध्ये कमालीची अनास्था, उदासीनता पहायला मिळते. नाट्य, चित्रपट क्षेत्रातील समस्यांकडे सरकारकडून कायमच दुर्लक्ष केले जाते. सांस्कृतिक मंत्र्याकडे अनेक खात्यांचा भार असल्याने त्यांना सांस्कृतिक क्षेत्रातील समस्यांकडे ल ...
मुलगी अल्पवयीन असल्याने वडिलांनी लग्नास नकार दिल्याने ७ वर्षीय मुलीचा धारधार हत्याराने वार करून खून करणार्या आणि १४ वर्षांच्या मुलीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्याचा जामिन न्यायालयाने फेटाळला. ...