मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. तरीही मराठी शाळा बंद पडत आहेत. भारताला प्राचीन आणि समृद्ध संस्कृती लाभली आहे. तरीही देशाला अद्याप स्वत:ची भाषा जाहीर करता आलेली नाही. ...
केंद्र शासनाने प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी राज्य शासनाकडूनही याबाबत स्वतंत्रपणे घोषणा होणे आवश्यक आहे. ...
बडोदा येथे होणार असलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेला सात अर्ज प्राप्त झाले आहेत. ...
मतदार नोंदणी आणि याद्यांच्या पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची ‘इलेक्टोरल रोल आॅब्झर्व्हर’ (मतदार नोंदणी पर्यवेक्षक) म्हणून निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. ...
अनुपम खेर यांच्या एफटीयआयआयच्या अध्यक्षपदी आज नियुक्ती झाली आहे. परंतु त्यांच्या नियुक्तीदिवशीच एफटीआयआय प्रशासनानं 5 विद्यार्थ्यांना बडतर्फ करत वसतिगृह सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. ...
यमुनानगर येथे झालेल्या हाणामारीच्या घटनेप्रकरणी भाजपाचे नगरसेवक तुषार हिंगे यांच्यासह अन्य १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हा दाखल होत नसल्याचा आरोप केला जात होता तर फिर्याद दाखल करण्यास फिर्यादी तयार नसल्याने यास विल ...
महाराष्ट्र ऑप्थोमॉलॉजी आणि पुना ऑप्थोमॉलॉजी सोसायटीच्या वतीने मॉस्कॉन या राज्यस्तरीय वार्षिक परिषदेचे शुक्रवारी ( १३ ऑक्टोबर) पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. ...