पुणे जिल्ह्यातील बारा तालुक्यांतील निवडणुक लागलेल्या २२२ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित १७३ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रकिया पार पडत आहे. ...
कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या पाच धरणांपैकी चार धरणे १०० टक्के भरली आहे. माणिकडोह धरण झाल्यापासून दुसºयांदा भरण्याच्या मार्गावर आहे. हे धरण ८३ टक्के भरले आहे. ...
वाघापूर चौफुला (ता. पुरंदर) येथील हॉटेल पुष्कराजसमोर गुरोळी येथील तरुणास शिंदवणे (ता. हवेली) येथील ८ जणांनी बेदम मारहाण करून सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ...
‘‘श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना ही परिसरातील उस उत्पादक शेतकरी सभासदांची कौटुंबिक संस्था आहे. व्यवस्थापन, शेतकरी, पदाधिकारी व कामगार वर्ग यांच्या १३ वर्षे झालेल्या उत्तम समन्वयातूनच कारखाना प्रगती पथावर आहे. ...
जिल्हयात सुरु असलेल्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याशिवाय हाताशी आलेली पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय रस्त्यावर धोकादायक असे मोठमोठे खड्डे पडले असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याशिवाय अनेक ...
सत्तरच्या दशकातील वाचकांच्या संख्येचा विचार करता सध्या ग्रंथालयात येऊन वाचन करणा-या वाचकांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे. मात्र, माहिती तंत्रज्ञानामुळे वाचनाचे माध्यम बदलले आहे. त्यामुळे ग्रंथालयात येऊन वाचन करणा-यांची संख्या कमी झाली असली तरी ...
केवळ निधी संकलित करण्यासाठी २० दिवसांचे लेखन आणि चित्रपट विषयांचे लघुअभ्यासक्रम आयोजित करून सर्वांनाच मूर्ख बनविण्याचा प्रकार सुरू आहे. अशा लघू अभ्यासक्रमातून खरच त्या विषयांचे संपूर्ण ज्ञान आत्मसात करता येते का? ...