दरवर्षीप्रमाणे पदपथावरील राहणार्या मुलांसाठी माजी उपमहापौर आबा बागुल आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी शाही अभ्यंगस्नानाचे आयोजन केले होते. ...
सततची नापिकी, कर्जबाजारीपणा अशा आर्थिक विवंचनेत दिवाळी कशी साजरी करायची, या विचाराने निराश झालेल्या यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील दोन शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला. ...
दिवाळीसाठी बाहेरगावी जाणाºया प्रवाशांमुळे शहरातून जाणा-या सर्व एसटी बसेस रविवारी हाऊसफुल होत्या. प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्यात येत असून त्याही भरून जात आहेत. ...
भारत हा सणांचा देश आहे. दरवर्षी अनेक सण येतात. त्यातील महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, चैतन्याचा, आनंदाचा, समतेचा उत्सव, मांगल्याचे प्रतीक असलेले दिवे... ...
काँग्रेस पक्षाकडून पदे मिळवून पक्षाविरोधात कारवाया करणा-यांची यापुढे गंभीर दखल घेतली जाणार आहे, संबंधितांचे अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठविणार असल्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला. ...