दररोज दुपारी विक्रीच्या वेळेसच कोसळणारा पाऊसही महापौर बचत बाजारातील महिलांच्या उत्साहावर पाणी टाकू शकलेला नाही. गेल्या ५ दिवसात सर्व ठिकाणी मिळून १४ लाख रूपयांची विक्री झाली आहे. ...
मुद्रा योजनेद्वारे देशभरात ८ कोटी लाभार्थ्यांना ४ लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती ‘मुद्रा प्रोत्साहन अभियान’ या कार्यक्रमात प्रकाश जावडेकर यांनी दिली. ...
मद्यबंदी ठरावाला पाठिंबा देण्यासाठी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्यावतीने शहरामध्ये स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. येरवड्यात मानवी साखळीद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. ...
‘कॅप’च्या आॅनलाईन प्रक्रियेत नावनोंदणी न केलेल्या महाविद्यालयांना दंड आकारून संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्राह्य धरण्याचा तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. ...
दरवर्षीप्रमाणे पदपथावरील राहणार्या मुलांसाठी माजी उपमहापौर आबा बागुल आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी शाही अभ्यंगस्नानाचे आयोजन केले होते. ...
सततची नापिकी, कर्जबाजारीपणा अशा आर्थिक विवंचनेत दिवाळी कशी साजरी करायची, या विचाराने निराश झालेल्या यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील दोन शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला. ...