छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभासाठी आलेल्या अर्जांपैकी तब्बल १ लाख १४ हजार ८४६ अर्ज अपात्र ठरले आहेत. या योजनेसाठी २ लाख ९८ हजार ५६ आॅनलाइन अर्ज आले होते. ...
मुळशी तालुक्यात चार ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदाची मतमोजणी पौड येथे पार पडली. त्यात माळेगावमध्ये काळभैरवनाथ विकास पॅनलने सरपंचासह सर्व जागांवर विजय मिळविला. ...
दिवाळीच्या सणात अनेक वेळा लहान-मोठे देखील उत्साहाच्या भरात फटाक्यांची आतषबाजी करताना भान विसरून जातात. दरवर्षी ऐन सणा-सुदीच्या काळात लहान-मोठे अपघात होतात. ...
पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील निवडणुक लागलेल्या २२२ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १७३ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले होते. ...
इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींपैकी प्रत्येकी १७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आपली सत्ता आल्याचा दावा केला आहे. हे हेवेदावे वगळता या दोन्ही पक्षांची प्रत्येकी आठ ग्रामपंचायतींवर निर्विवाद सत्ता आल्याचे दिसून येत आहे. ...
पूर्वी दिवाळी म्हटल्याबरोबर फराळ, फटाके, नवीन कपडे या साºया गोष्टींबरोबरच आकर्षक रंगसंगतीतीले लहान-मोठ्या आकाराचे, अर्थपूर्ण मजकूर असणारे ग्रीटिंग कार्ड डोळ्यासमोर येते. ...
कडूस येथील महावितरणच्या गलथान कारभाराने वीजग्राहक अक्षरश: वैतागले आहेत. कडूस येथे महावितरणचे वरिष्ठ अभियंता कार्यालय आहे. परंतु कार्यालयीन कामकाज करण्यासाठी अभियंता कार्यालयीन कामकाज करण्यासाठी दहा वाजता येण्याची गरज असताना ...