कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या ३२ कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त दोन पगार, कपडे व मिठाई भेट देऊन कर्मचा-यांची दिवाळी डबल गोड केली. तसेच, ३५ अपंग नागरिकांनाही ३ टक्के अपंग विकास निधीतून ५ हजार रुपयांचा धनादेश देऊन विधायक पा ...
‘दिवाळी पहाट’सारख्या सांगीतिक कार्यक्रमांमुळे रसिकांमध्ये संगीविषयीची रुची निर्माण होण्यास मदत झाली आहे. कोणते कार्यक्रम सादर होणार आहेत, कलाकार कोण आहेत. याकडे रसिकांचे लक्ष लागलेले असते. यातच अनेक मैफली सायंकालीन असल्याने सकाळच्या प्रहरातील रागांचा ...
कुरकुंभला (ता. दौंड) जोडणारा राज्यमार्ग नुकताच राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण मंडळास वर्ग करण्यात आल्याने याची जबाबदारी कोणाची, या प्रश्नावरून सध्या चांगलेच वादळ उठले आहे. त्याचा प्रत्यक्ष दुष्परिणाम मात्र प्रवाशांना होतो आहे. ...
महावितरणच्या मुख्य अभियंत्याच्या आदेशालाच उरुळी कांचन उपविभागाने हरताळ फासून जनतेला सुमारे ३ तास तेही ऐन दिवाळीत धनत्रयोदशीला अंधारात ठेवून अंधारातून प्रकाशाकडे नेणाºया सणाच्या दिवसात एक पराक्रमच केला! ...
पुणे जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींपैकी ४९ बिनविरोध व उर्वरित १७३ ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी लागला. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढण्यास बंदी असल्यामुळे निवडणुकीपर्र्यंत गावकी, भावकीचे राजकारण तापले होते. ...
वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर त्याची संपूर्ण देशभर चर्चा झाली. परंतु कोणतीही वस्तू अथवा सेवा दिली जात नसतानाही राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवा जावईशोध लावला आहे. ...
महापालिकेची आरोग्य सुविधा सुसज्ज करण्यासाठी स्थायी समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. शहराच्या पश्चिम भागात ससून रुग्णालयाच्या धर्तीवर मोठे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. ...
अग्निशामक दलामध्ये आवश्यक असलेल्या ९८० कर्मचार्यांपैकी फक्त ४९० कर्मचारी सध्या आहेत़ इतकी कमी संख्या असूनही ते सेवेमध्ये मात्र कोठेही कमी पडत नसल्याचे दिसून येत आहे़ ...
इतिहास प्रेमी मंडळच्या वतीने ‘रायगड पूर्वी कसा होता?’ या विषयावरील प्रदर्शनातून रायगड किल्ल्याचा इतिहास लाईट आणि साउंडच्या माध्यमातून पुणेकरांसमोर जिंवत केला. ...
प्रवाशांची ही गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीने खासगी वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली. मात्र या वाहतूकदारांकडून प्रवाशांची पिळवणूक होत आहे. ...