लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर गुरुवारी राज्यातील सराफी बाजार गर्दीने फुलले. सोन्या-चांदीची जोरदार खरेदी झाली. सोन्याच्या मागणीत गेल्या वर्षीपेक्षा १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली. ...
फटाक्यांमुळे होणा-या प्रदुषणाबाबत समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा फटाक्यांचा आवाज कमी झाला असून, नागरिकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरवली आहे. ...
पुणे शहरातील जीवघेण्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षी केवळ आठ महिन्यातच २४२ जणांना प्राण गमवावे लागले असून, ४९२ जणांना गंभीर दुखापतीचा सामना करावा लागला आहे. ...
महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील करदात्या कुटुंबप्रमुखांचा अवघ्या ७० रुपयांमध्ये ५ लाख रुपयांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्यामाप्रसाद मुखर्जी विमा योजना’ असे या योजनेचे नामकरण करण्यात आले आहे. ...
दीपावलीच्या उत्सवामध्ये लक्ष्मीपूजनानंतर सुरू झालेल्या फटक्यांच्या आतषबाजीमुळे गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा या ४ तासांत आगीच्या १५ घटना घडल्या. ...
वंचित, अनाथ आणि विशेष मुलांना आर्थिक गरज असतेच, पण त्याहीपेक्षा हृदयाची गरज जास्त असते. आपुलकी, प्रेम आणि कौतुकाची थाप यासाठी ही मुले भुकेलेली असतात. त्यामुळे त्या मुलांचा उद्या आपल्याला जपायचा असेल... ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. ५० एकरांच्या प्रस्तावित डेपोसाठी माण येथील ...
येरवडा येथील पुणे महानगरपालिका संचालित नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १०वीत शिकत असलेल्या सुमारे चारशे विद्यार्थी व विद्यार्थिनींचे भवितव्य अंधारात असून... ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा केंद्र शासनाच्या २० ‘वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी’मध्ये समावेश व्हावा; या उद्देशाने विद्यापीठ प्रशासनाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विद्यापीठाच्या इंटर्नल क्वालिटी अॅसेसमेंट सेलच्या (आयक्यूएसी) माध्यमातून हा अहवाल त ...