शहराची वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेकडून आयोजिण्यात आलेल्या उपक्रमांवर बाजारभावापेक्षा जास्तीचा खर्च करण्यात आल्याचे माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांमधून निष्पन्न झाले आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना प्राचार्य नसल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने संबंधित महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रमांना परवानगी नाकारली आहे. ...
सरल संगणकप्रणालीवर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी सोमवारी अंतिम मुदत आहे. या माहितीच्या आधारे संचमान्यता केली जाणार असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती भरणे आवश्यक आहे. ...
दिवाळीत विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा रविवारी दुपारी पुणे शहरात अर्धा तास जोरदार वर्षाव केला़ या पावसाने शहरातील रस्त्यांवर काही वेळातच पाण्याचे पाट वाहू लागले होते. ...
सर्वाधिक वर्दळीच्या देहूरोड - विकासनगर रस्त्यावरील एका मोठ्या गटारीवरील स्लॅब तुटल्याने धोकादायक बनलेल्या गटारीची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या वतीने नालासदृश्य बनले ...
एसटी कर्मचा-यांचा संप आज मिटल्याने एसटी बससेवा आजपासून सुरळीत सुरू झाली; परंतु आता प्रवाशांनी मात्र एसटीकडे पाठ फिरवली असल्याचे जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसून आले. आता एसटीला प्रतीक्षा प्रवाशांची आहे. ...
जुनी जेजुरी येथे बळीराजापूजन, शेतकरी सन्मान, औजारपूजन, सफाई कामगार महिलांना साडीचोळी-मठाई वाटप आदी कार्यक्रमांसह कन्याजन्माचे स्वागत करण्यासाठी मुलींच्या नावे मुदतठेव करून त्यांच्या माता-पित्यांचा सत्कार करण्यात आला. ...
गुलाबी थंडी... धुक्याची पसरलेली दुलई... मनाला चैतन्यमयी करणाºया स्वरांची मनसोक्त पखरण... आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक नीलाद्रीकुमार यांच्या सतारीच्या मंजूळ तारांनी हृदयाच्या छेडल्या गेलेल्या तारा... उस्ताद राशीद खान यांच्या अभिजात ‘स्वरसौंदर्या’चे ...