लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
फटाके व्यावसायिकांवर महापालिकेचा बडगा, १२५ जणांना नोटिसा - Marathi News | Notices to 125 people for municipal corporation, firecrackers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फटाके व्यावसायिकांवर महापालिकेचा बडगा, १२५ जणांना नोटिसा

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निवासी भागात फटाकेविक्री नको, या आदेशाने आधीच हैराण झालेल्या फटाके व्यावसायिकांवर महापालिकेने आता दिवाळीनंतर बडगा उगारला आहे. ...

बैलगाडा मालकांचा एल्गार, राज्यव्यापी आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधणार - Marathi News | Elephant of bullock-owner, state-wide agitation will attract government attention | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बैलगाडा मालकांचा एल्गार, राज्यव्यापी आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधणार

मंचर : बैलगाडाप्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बैलगाडा मालकांचे चाकण येथे शनिवारी (दि. २८) राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. ...

संचमान्यता सोमवारपर्यंतच, सरल संकेतस्थळ सुरू राहणार - Marathi News | By the end of Monday, the simple website will continue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संचमान्यता सोमवारपर्यंतच, सरल संकेतस्थळ सुरू राहणार

पुणे : ‘सरल’ संगणकप्रणालीवर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी संकेतस्थळ सुरूच राहणार असले, तरी संचमान्यता मात्र सोमवार (दि. २३) पर्यंत भरण्यात आलेल्या माहितीच्या आधारेच केली जाणार आहे. ...

दिवाळीत वाहन खरेदीमध्ये मोठी वाढ, तीन दिवसांत दहा हजार वाहनांची विक्री - Marathi News | Diwali is a big increase in vehicle purchases, selling ten thousand vehicles in three days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत वाहन खरेदीमध्ये मोठी वाढ, तीन दिवसांत दहा हजार वाहनांची विक्री

पुणे : यंदाच्या दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या अवघ्या ३ दिवसांत १० हजार ४०० वाहनांची खरेदी पुणेकरांनी केली. ...

पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीसाठी सहकार विभागाला चार हजार कोटी - Marathi News | For the first phase debt relief, the Cooperative Department will get Rs 4 thousand crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीसाठी सहकार विभागाला चार हजार कोटी

राज्यातील साडेआठ लाख शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफी देण्यात आली असून त्यासाठी सहकार विभागाच्या खात्यावर शासनाने चार हजार कोटी रुपये १८ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी जमा केले आहेत. ...

ट्रॅक्टर ट्रॉलीला २८ टक्के, मर्सिडीजला ६ टक्के जीएसटी, ही तर शेतकर्‍यांची चेष्टा : शेट्टी - Marathi News | Tractor trolley 28 per cent, Mercedes 6 per cent GST, farmers' peak: Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रॅक्टर ट्रॉलीला २८ टक्के, मर्सिडीजला ६ टक्के जीएसटी, ही तर शेतकर्‍यांची चेष्टा : शेट्टी

बारामती दौर्‍यावर असताना खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारची शेतकरी विषयक धोरणे, कर्जमाफी, जीएसटी धोरणाविषयी राज्य सरकारवर टीका केली.  ...

बदल्यांचे संकेतस्थळ ‘हँग’; जिल्हा परिषद शिक्षकांनी रात्र काढली जागून - Marathi News | transfers website 'hang'; Zilla Parishad teachers wake up in the night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदल्यांचे संकेतस्थळ ‘हँग’; जिल्हा परिषद शिक्षकांनी रात्र काढली जागून

संगणकीय बदली प्रक्रियेचे संकेतस्थळ सातत्याने हँग होत असल्याने राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक हवालदिल झाले आहेत. ग्रामविकास विभागाने अर्ज भरण्याची मुदत वाढविल्याने शिक्षकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ...

विद्यार्थी ‘कुशल’तेत पुणे विभागाची आघाडी; तंत्रनिकेतनचे थेट कंपन्यांमध्ये प्रशिक्षण - Marathi News | Pune division lead in student 'skilled'; Training in direct companies of polytechnic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थी ‘कुशल’तेत पुणे विभागाची आघाडी; तंत्रनिकेतनचे थेट कंपन्यांमध्ये प्रशिक्षण

उद्योग क्षेत्राला आवश्यक कौशल्य संपादन करण्याची संधी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मधील विद्यार्थ्यांना थेट कंपन्यांमध्ये जावून मिळू लागली आहे. यामध्ये राज्यात पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. ...

छातीला हात लागल्याच्या किरकोळ कारणावरून एकावर कोयत्याने वार - Marathi News | Striking a hand on the chest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छातीला हात लागल्याच्या किरकोळ कारणावरून एकावर कोयत्याने वार

छातीला हात लागण्याच्या कारणावरून झालेल्या वादामध्ये एकावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार जनता वसाहत, पर्वतीत उघडकीस आला. ...