पुणे : गेल्या दोन-तीन वर्षांत पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कबुतरांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईनंतर पुण्याच्या काही भागांत कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे कबुतरखाने तयार होत आहेत. ...
पुणे : गेल्या दहा महिन्यांत पुण्यातून ५० रुग्णांनी अवयवदान केले. यामुळे १३० जणांना जीवनदान मिळाले असून, राज्यात अवयवदान करण्यात पुणे विभाग आघाडीवर गेला आहे. ...
पुणे : दिवसेंदिवस सायबर गुन्हयांचा धोका वाढू लागला आहे. विवाह संकेतस्थळ असो किंवा नोकरीविषयक पोर्टल असो, कोणतेतरी आमिष दाखवून फसवणुकीच्या घटनांचे प्रमाण वाढतच चालले आहे. समाजात हा ‘व्हायरस’ पसरू लागल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती हाच एक उप ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ‘प्रश्न तुमचे, उत्तर कुलगुरूंचे’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून थेट उत्तरे देणार आहेत. ...
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला केल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या ६८ कार्यकर्त्यांची खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. तब्बल तेरा वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला. ...
वारंवार सूचना देऊन, फलक लावून देखील वारजे-माळवाडी येथील प्रभाग क्रमांक ३२ मधील गणेशपुरी सोसायटीच्या रस्त्यावर कचरा टाकणार्यांची संख्या कमी होत नव्हती. अखेर महापालिकेच्या वतीने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे. ...
दुबई हे पर्यटन क्षेत्रातलं एक प्रमुख केंद्र बनलं आहे. पर्यटनाबरोबरच ते शॉपिंगसाठीही प्रसिद्ध आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत दुबईच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या भरपूर वाढली आहे... ...
नैराश्याच्या गर्तेमध्ये सापडलेल्यांशी वेळीच संवाद साधला गेला आणि त्यांना त्यामधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न झाले तर अनेकांचे जगणे पुन्हा सुंदरतेकडे वळू शकेल. हाच विचार घेऊन सध्या ‘नेटकरी’ मंडळींनी फेसबुकद्वारे आश्वासक आधार द्यायला सुरुवात सुरुवात केल ...