वाहन योग्यता तपासणीचे नूतनीकरण पिंपरी-चिंचवडसह राज्यातील १४ वाहन तपासणी मार्गावर (ट्रॅक) करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली. राज्यातील कोणत्याही वाहनास उपलब्ध ट्रॅकवरुन वाहन तपासणी करता येणार असल्याचे परिवहन विभागान ...
श्रमाचा कमी मोबदला, कामाचा अतिरिक्त ताण यामुळे शिक्षकांच्या मानसिकतेत बदल घडू लागला असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार त्यांच्या हातून घडत असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी मात्र ही एक प्रकारची विकृ ...
पोलीस क्रीडा निधीची रक्कम एक कोटी रुपयांवरुन तीन कोटी रुपये करण्यात येणार असून, सिंथेटीक ट्रॅकसाठीदेखील निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केली. ...
शहर पोलीस दलाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते़. पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून बी़ जे़ मेडिकल कॉलेजच्या मैदानावरून रॅलीची सुरुवात करण्यात आली़. ...
शिरूर विधानसभा मतदार यादीत वाघोलीतील तीन ते साडे तीन हजार नावे बोगस कागदपत्रांच्या आधारे लावण्यात आला असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामदास दाभाडे यांनी केले आहे. ...
कुप्रथांमधून बाहेर पडण्यासाठी तिहेरी तलाकचा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचे पक्षीय राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा तिहेरी तलाकविरोधात लढा उभा करणार्या शायरा बानो यांनी व्यक्त केली. ...