पुणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुरुवारी सकाळी डीएसके उद्योगसमूहाच्या पुणे व मुंबई येथील ४ कार्यालयांवर छापे घालून महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली. जंगली महाराज रोडवरील कार्यालयात रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरु होती. ...
पुणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ४ विशेष पथकाने गुरुवारी सकाळीच डीएसके उद्योगसमूहाच्या पुणे व मुंबई येथील ४ ठिकाणी छापे घालून गुन्ह्याच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहे. ...
थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्वावर चालविण्याच्या निर्णय राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...
वीर जवानांवरील पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात येणार आहे. वर्षभरात केंद्रीय विद्यालयाच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश होईल, अशी माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली. ...
फेरीवाल्यांविरोधात मनसेने सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण मुंबईपाठोपाठ पुण्यातही पोहोचले आहे. बुधवारी कार्यकर्ते नारायण पेठ येथील कार्यालयाजवळ जमा झाले होते. येथून फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्याची लोकसंख्या पाहता मोठ्या प्रमाणावर आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरु करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या तुरळक ठिकाणीच आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरु आहेत. ...