पुणे रेल्वे स्थानकावरील शंभरी ओलांडलेल्या पादचारी पुलाच्या शेजारी १२ मीटर रुंदीच्या (सुमारे ४० फूट) नवीन पुलाचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. ...
शालेय प्रशासनाने रंगकाम काढल्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्या संपूनही सक्तीच्या सुटीवर घरी बसावे लागत आहे. ...
सदाशिव पेठेतील टिळक रोडजवळील परिसरात लावण्यात आलेल्या 8 दुचाकी अज्ञातानं आग लावून जाळून टाकल्याची घटना समोर आली आहे. ही शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ...
नद्यांमधील पाण्याखालील वाळूउपसा करण्यावर राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणाच्या (एनजीटी) दिल्ली खंडपीठाचे न्यायाधीश स्वतंत्रकुमार, न्यायाधीश जवाद रहीम यांनी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. ...
प्राप्तिकर कर भरायचाय?... बँकेचे व्यवहार करायचेत?... रेशन हवे आहे?... शाळेत प्रवेश हवा आहे?... आॅनलाईन सातबारा हवाय?... मालमत्ता पत्रक हवेय?... कर्जमाफी हवीय?... मग द्या आधार कार्ड. राज्य आणि केंद्र शासनाने आधार कार्ड लिंक करण्याच्या सक्तीचा एकीकडे स ...
शहरातील स्वच्छतागृहे पाडण्याबाबत महापालिका प्रशासनाने आता स्वतंत्र धोरण तयार केले आहे. स्थानिक नागरिकांच्या आग्रहातून होत असलेल्या स्वच्छतागृह पाडून टाकण्याच्या नगरसेवकांच्या मागणीला पायबंद बसणार आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या १६ जागांसाठी अर्ज भरण्याच्या मुदत समाप्तीनंतर एकूण १४३ अर्ज दाखल झाले आहेत. उद्या (शुक्रवारी) दाखल झालेल्या अर्जांची छाननी होणार आहे. ...
भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर गेला असून, किरकोळ बाजारात शेवगा आणि मटार तब्बल १६० रुपये किलो दर झाले आहे. तर भेंडी, टॉमेटो, वांगी सर्वंच फळभाज्या ८० च्या घरात गेल्या आहेत. ...