पुणे : आदानप्रदानातून कला अधिकाधिक समृद्ध होत असते. सांस्कृतिक आदानप्रदानाला बळकटी मिळावी आणि नवी दालने खुली व्हावीत, या उद्देशाने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये दोन दिवसीय कोरियन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ आणि १० नोव्हेंबर रोजी र ...
‘सूत्रधार’तर्फे ‘टेल्स आॅफ नेचर’ या टॉक शोचे आयोजन सेनापती बापट रस्ता येथील कलाछाया येथे करण्यात आले होते. यावेळी नागझिरा जंगलातील वास्तव्य निसर्गमित्र किरण पुरंदरे यांनी उपस्थितांसमोर उलगडले. ...
दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी त्यांना रोजगार देणे आवश्यक असल्याने त्यासाठी त्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या संबंधीची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. ...
गेल्या काही महिन्यांमध्ये ‘ग्लायफोसेट’ नावाच्या तणनाशकाची महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, तेलंगणा या राज्यांमध्ये बेकायदा विक्री सुरु करण्यात आलेली आहे. याचा शोध घेण्यासाठी केंद्र शासनाने समिती तयार केली आहे. ...
३० जुलै रोजी दरड कोसळल्याने हा रस्ता सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आला होता. आता पर्यटकांना गडावर गुलाबी थंडीतील पर्यटनाचा आनंद अनुभवता येणार आहे. ...
पारंपरिक युद्धाच्या धोक्यासह सायबर हल्ले हेही जगासमोरील मोठे आव्हान आहे. ‘डेटा सिक्युरिटी’ हा त्यावरील सर्वांत परिणामकारक उपाय ठरू शकतो, असे मत डॉ. संजय बहल यांनी व्यक्त केले. ...