केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त निषेधाचे तसेच समर्थनाचेही बरेच कार्यक्रम बुधवारी शहरात होत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मोर्चाचे आयोजन केले आहे ...
सरकारी कामासाठी अशा नावाने महापालिकेकडून पदाधिकाºयांसाठी १ कोटी रुपयांची १५ वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. स्थायी समितीने या खर्चास मंगळवारी झालेल्या सभेत मान्यता दिली. ...
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी पूर्ण झाली असून ...
नोटाबंदीला आज वर्ष होत आहे; मात्र या नोटाबंदीचा फायदा किती व तोटा किती? याचा अभ्यास केला गेला तर या निर्णयाचा प्रत्येक नागरिकावर परिणाम निश्चितच झाला आहे. ...
विविध पोलीस ठाण्यात दिवसा व रात्री घरफोडी आणि वाहन चोरीसारखे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. ...
आळंदी यात्रेदरम्यान भाविकांसाठीच्या आरोग्यविषयक उपाययोजना तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली आहे. आरोग्य पथके सज्ज करून ती कार्यान्वित केली आहेत. ...
आता मी गप्प बसणार नाही, कोणालाही सांगायला घाबरणार नाही, हेच ‘मीटू’ या सोशल मीडियावरील चळवळीतून ‘ती’ने ठामपणे अधोरेखित केले आहे. सामान्य स्त्रियांपासून तरुणी, सामाजिक कार्यकर्त्या अशा अनेकांनी या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला आहे. ...