केंद्र सरकारने अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवर लावलेल्या 28 टक्के जीएसटीमळे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या तिकिटांच्या किंमती वाढत असून त्यामुळे श्रोत्यांची संख्या रोडावत आहे. ...
पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांचा विकास आराखडा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडूनच (पीएमआरडीए) तयार करण्यात येणार आहे. ...
विकासकामांच्या खर्चाला मंजुरी देणा-या महापालिकेच्या अंदाजपत्रक समितीने अखेर समान पाणीपुरवठा योजनेच्या फेरनिविदेवर शिक्कामोर्तब केले; मात्र तरीही निविदा प्रसिद्ध व्हायला आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे ...
पुणे-सातारा रस्ता चव्हाणनगर कमानीजवळ शंकरमहाराज पूल सुरू होतो येथे सहकारनगरकडून येणारा रस्ता- स्वारगेटकडून येणारा रस्ता तसेच कात्रजकडून उड्डाणपुलावरून येणारा रस्ता येथे ...
शहरातील १९८ अनधिकृत धार्मिक स्थळे असून, महापालिकेने त्यावर कारवाई सुरू केली आहे. बुधवारी पुणे-नाशिक महामार्ग येथील अनधिकृत वीट बांधकाम असलेले काळूबाईचे मंदिरावर ...