संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी अलंकापुरीत आलेल्या सर्व वारकºयांचे दर्शन सुकर व्हावे, म्हणून इंद्रायणीकाठच्या प्रशस्त जागेत तात्पुरती दर्शनबारी उभारण्यात आली आहे. ...
पारनेर तालुक्यातील निघोज येथील मुलिकादेवी विद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणा-या एका शिक्षकाला महाविद्यालयीन कामकाज सुरू असताना ...
पुणे महापालिकेला वार्षिक ८.१९ टीएमसी पाणीपुरवठा करण्याच्या आदेशाचा बॉम्ब जलसंपदा विभागाने फोडला आहे. यामुळे सध्याच्या पाणीपुरवठ्यात तब्बल साडे सहा टीएमसीपेक्षाही अधिक कपात करावी लागणार आहे. ...
पुणे पालिकेच्या कचरा प्रकल्पांवर गेल्या दहा वर्षात कोट्यवधी रूपयांचा चुराडा करूनही एकही प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू नाही. मात्र आयुक्तांकडून याप्रकरणी चौकशीची कोणतीही कारवाई केली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ...
१९ आॅक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावरील खराडी बी. आर. टी. मार्गावर अपघात घडला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
पुण्यातील शिवणे येथील शिंदे पुलावर डांबरीकरण करणार्या गाडीचा ब्रेक फेल झाला. ही गाडी दुचाकीस्वार महिलेच्या अंगावर गेली. यात महिला गंभीर असून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...