ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटातून संघटितपणे भीक मागण्याचा व्यवसाय सुरू असल्याचे सर्वांनी पाहिले होते. चित्रपटातील ही कथा काल्पनिक नसून मुंबईपाठोपाठ पुण्यातही भीक मागणा-यांची संघटित टोळी असावी, असा संशय पोलिसांना आहे. ...
कायद्यानुसार गर्भलिंग निदान करण्यास प्रतिबंध असताना या कायद्याचे उल्लंघन करणारे हडपसर येथील डॉ. शशिकांत ठकसेन पोटे व डॉ. सुयोग सुभाष थेपडे यांना एक वर्षांची कैद आणि प्रत्येकी ३५ ते ४० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ...
कामगारांचा पगार करण्यासाठी कंपनीच्या कार्यालयातील ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या २ लाख १६ हजार रुपयांवर दोन कामगारांनी डल्ला मारला. हा प्रकार एमआयडीसीतील अलका टेक्नोलॉजी कंपनीत शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास घडला. ...
यंदाच्या पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरासह शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरण क्षेत्रातही भरघोस पाऊस पडला. पवना धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली, असे बोलले जात होते. ...
सध्याच्या जमान्यात वाहन चालकांची बेपर्वाई, निदर्य मानसिकतेच्या गोष्टी कानावर पडत असताना पुण्यामध्ये एक टॅक्सीचालक आणि प्रवाशाने आपल्या कृतीमधून समाजासमोर एक चांगले उदहारण ठेवले आहे. ...
पुणे विद्यापीठाकडून कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा यांच्या नावाने पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यास देण्यात येणारे सुवर्णपदक स्थगित करण्यात आल्याचा निर्णय कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी शनिवारी जाहीर केला. ...
अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या घोरपडी येथील पुणे मिरज रेल्वे लाईन व पुणे सोलापूर रेल्वे लाईन येथील उड्डाणपुलांना संरक्षण खात्याने परवानगी दिली, मात्र त्या बदल्यात ते पालिकेकडून जागेपोटी एकूण किमतीच्या ५ टक्के म्हणजे ४ कोटी रूपये घेणार आहेत. ...
दुबईहून आलेल्या विमानातील एक प्रवाशाच्या सीटखालील लाईफ जॅकेटमध्ये २९ लाख रुपये किंमतीची ८ सोन्याची बिस्किटे सापडली असून ती तस्करी करुन आणण्यात आली होती़ ...