पुणे : मौजे नाणेकरवाडी ग्रामपंचायतीच्या प्लंबिंग कॉन्ट्रँक्टची उर्वरित बिले देण्यासाठी कामाचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडून २८ हजार रूपयांची लाच घेताना ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडले. ...
गॅपमधून पडून मृत्युमुखी पडलेल्या अडीच वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुराणा, मुथा व भन्साळी कन्स्ट्रक्शनच्या सुपरवाझर आणि ठेकेदारावर कोंढवा पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ...
देवीला बळी देण्यासाठी निर्दयपणे बांधून ठेवलेल्या दोन रेड्यांना प्राणिमित्रांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार एकावर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत ४ ते ५ अंशांनी घट झाली आहे़. उत्तरेकडील वार्यांचा प्रभाव वाढल्याने राज्यात गारठा वाढला आहे़ ...
समान पाणी योजनेत शहरातील १ हजार ७०० किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते, मात्र एक ते दोन वर्षांपूर्वीच बदलण्यात आलेल्या जलवाहिन्यांचे काय करणार, याविषयी प्रशासन काहीच बोलायचा तयार नाही. ...
संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या ७२२ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी अलंकापुरीत वैष्णवांचा मेळा भरला आहे. राज्याच्या कानाकोपर्यातून विविध ठिकाणांहून पायीवारी करीत येत असलेल्या असंख्य भाविकांच्या दिंड्या आळंदीत स्थिरावत आहेत. ...
पुणे ते गोवा हे साडेसहाशे किलोमीटरचे अंतर अवघ्या एकतीस तासांत सायकलवर पूर्ण करत अॅडव्हेंचर बियॉण्ड बॅरियर्स फाऊंडेशन संस्थेच्या मुलांनी नियतीला सपशेल मात देत दिव्य यश संपादन केले. ...
महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचार्याने बदलीसाठी दबाव टाकल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आले आहेत. ...