नदीपात्रातून जाणा-या मेट्रो मार्गावर आक्षेप घेणाºया याचिकेची अंतिम सुनावणी आता ५ डिसेंबरला होणार आहे. या मार्गामुळे नदीपात्राचे नुकसान होणार असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) उपस्थित केला आहे. ...
महापालिकेत जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील अकरा गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे येथे कार्यरत असलेले ५९२ कर्मचारी आणि १५ कोटी रुपयांचा निधीही पालिककडे जमा होणार आहे. ...
वाईन शॉपची रोकड घेऊन जाणार्या दुचाकीस्वाराच्या डोळ्यात मिर्चीची पावडर टाकून पावणे सहा लाखाची रोकड लुटण्याचा प्रकार समोर आला आहे.राकेश लक्ष्मणसिंह परदेशी (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे. ...
‘दशक्रिया’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शविला आहे. हा चित्रपट जातीद्वेष पसरविणारा असून, सेन्सॉर बोर्डाने त्याला परवानगी देऊ नये अशी मागणी ब्राम्हण महासंघाने केली आहे. ...
‘मधुमेह’ ही एक जागतिक आरोग्य समस्या बनली असून, संतुलित आहार, दैनंदिन व्यायाम अणि ध्यानधारणा यांबरोबरच हिरव्या स्मूदीच्या सेवनानेही दूर ठेवता येणे शक्य आहे. ...
पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात पुणे-सातारा महामार्ग ते नगर महामार्ग यांना जोडणारा रिंग रोड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे ६५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. ...