येरवडा, वडगाव शेरी टँकर भरणा केंद्रातून पाण्याची चोरी करून ग्रामीण भागातील बांधकाम व्यवसायिकांना पाणी पुरवले जाते. याची दखल घेत पालिका आयुक्तांनी कुणाल कुमार यांंनी टँकर माफियांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. ...
कर्वेनगरमधील चौकात संथगतीने सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. उड्डाणपुलाला सुरुवात होऊन तब्बल सहा वर्षे लोटली आहेत. त्यामुळे काम पूर्ण कधी होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. ...
नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सुलभपणे मिळावीत, यासाठी शिवाजीनगर धान्य गोडाऊन येथे नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. ...
ज्या इमारतीत बँकेची लॉकररूम आहे, ती रूम सर्व बाजूने आरसीसी काँक्रिटने बांधकाम केलेली असावी़ तसेच जर लॉकररूम तळमजल्यावर असेल, तर तिचे चारही बाजूंबरोबरच फ्लोअरिंग आणि छतही आरसीसीचे बांधकाम केलेले असावे, अशी रिझर्व्ह बँकेची नियमावली आहे़ ...
वरिष्ठांनी घेतलेल्या लेखी आक्षेपानंतरही त्यांचे आदेश डावलून महापालिकेसाठी सीसीटीव्ही विकत घेऊन वापर करण्याऐवजी भाडेतत्त्वावरच घेण्याचा प्रकार विद्युत विभागाने केला आहे. ...
सावत्र आईला माहिती होते की वडील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करीत आहेत, तरीही पोलिसांपासून माहिती लपवून ठेवणाºया सावत्र आईला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. ...
दहा वर्षांच्या मुलीसोबत अश्लील वर्तन तर केलेच; मात्र या कृत्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाइकांनाच आरोपीने शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी खडक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...