पुणे : समाविष्ट गावांमध्ये बेकायदा बांधकामांचे पेवच फुटले असून, महापालिका प्रशासन; तसेच पूर्वीची नियंत्रक संस्था असलेल्या जिल्हा परिषद, पीएमपीआरडी यांचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. ...
आधार कार्ड, लायसन्स, रेशनकार्ड, शासकीय कागदपत्रे हरविल्यानंतर त्याची पोलिसांकडे नोंद करून, ‘मिसिंग रिपोर्ट’ मिळवण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास आॅनलाइन सुविधेमुळे पूर्णपणे थांबला आहे ...
इंदापूर तालुक्यातील (जि. पुणे) अकोले येथे निरा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी सुरू असलेल्या बोगद्यात क्रेन तुटून झालेल्या अपघातात ९ कामगारांचा मृत्यू झाला. ...
कामात निष्काळजीपणा करून कंपनीच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) मुख्य अभियंता सुनिल बुरसे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पहिल्यांदाच एका व ...
दापोडी येथील हॅरिस पुलावरून दोन वर्षाच्या बाळासह मुळा नदीत उडी मारून आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. बुरखाधारी महिला असल्याने पुलावरून तिचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. ...
थेऊर (ता. हवेली) येथे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त श्री चिंतामणीस जरतारी पोषाख घालण्यात आल्याने श्री ची मूर्ती विलोभनीय दिसत होती. ...