पुणे : आधार कार्ड नोंदणीबाबतच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिका-यांनी १०० मशीन दुरुस्त करण्याची परवानगी आणि खासगी एजन्सींना काम करण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव आयटी विभागाला दिला होता. ...
शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेली तृणधान्ये, कडधान्ये आणि तेलबिया देखील आता नियमनमुक्त करण्यात येणार आहेत. यासाठी येत्या २८ नोव्हेंबर रोजी विशेष बैठक आयाजित करण्यात आली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसने सांस्कृतिक विभागाद्वारे कलाक्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादीच्या पुणे शहर सांस्कृतिक विभागाच्या मेळाव्यात ते बोलत होते. ...
गजलकार व संगीतकार विजय वडवेराव लिखित व प्रतिमा पब्लिकेशन्स प्रकाशित ‘चंद्रही पेटेल’ या गजलसंग्रहाचे प्रकाशन रणदिवे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ गजल समीक्षक डॉ. राम पंडित यांची प्रस्तावना आहे. ...
पुणे-नगर रोड लगत उभ्या केलेल्या स्विप्ट कारमध्ये ठेवलेली १ लाख ८० हजार रुपये रक्कम चोरट्यांनी पळवली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कानगुडे करत आहेत. ...
इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा जलस्थितीकरण नदीजोड प्रकल्पाचे काम सुरु असताना घडलेल्या अपघातात ८ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याने आज सोमा एंटरप्रायजेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ...