विमाननगर : लोहगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिग्गज नेतृत्व, विभाग अध्यक्ष मोहनराव शिंदे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षात आमदार जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. ...
पुणे : महापालिकेच्या इयत्ता १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनुक्रमे १५ व २५ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे पैसे लवकरच संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. ...
पुणे : न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य सरकारने महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या ११ गावांचे व्यवस्थापन करण्याची तयारी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने दाखवली आहे. ...
उरुळी कांचन येथील खेडेकरमळा परिसरात राहणारे दत्तात्रय ज्ञानदेव ढवळे (वय ४८, रा. खेडेकरमळा, ढवळेवस्ती) यांनी मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेल्या बँक व पतपेढ्यांमधील कर्जाच्या बोजाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. ...
पुणे : सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानातून ब्राह्मोस या जगातील सर्वांत वेगवान क्रुझ क्षेपणास्त्राचा मारा करून समुद्रातील लक्ष्याच्या अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वी करून भारताने बुधवारी नवा इतिहास रचला. ...
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांचे जीव वाचविण्यासोबतच जखमींवर उपचार करण्यासाठी ओझर्डे येथे उभारण्यात आलेल्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’साठी आलेल्या तीन खासगी रुग्णालयांच्या प्रस्तावांवर अद्यापही एकमत झालेले नाही. त्यामुळे ही प्रक्रिया लां ...
पुणे : महापालिका हद्दीतील जुन्या नियमाने बांधण्यात आलेल्या, पण महापालिकेकडून पूर्णत्वाता दाखला घेतला नाही अशा बांधकामांना नव्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम करता येईल, असे स्पष्टीकरण करणारे पत्र नगरविकास विभागाने महापालिकेला दिले ...
नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या घडलेल्या दुर्घटनेतील कारणांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी पुण्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील तीन जणांच्या तज्ज्ञ समितीमार्फत प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या क्रेनची आणि संबंधित अधिकाºयांची अपघातप्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली ...
चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासाठी लागणारी १३ हेक्टर जागा मिळवण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. संबधित जागामालकांशी चर्चा करण्यात येणार आहे. ...
कुख्यात गुंंड नीलेश बन्सीलाल घायवळ (वय ४२, रा शास्त्रीनगर, कोथरूड) याच्या आणखी पाच साथीदारांना गुन्हे शाखेच्या संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने अटक केली. ...