तालुक्यातील निसर्गरम्य अशा हिर्डोशी गावातंर्गत असलेल्या धामणदेववाडी येथे शेळी गिळताना अजगर शेतकऱ्यांनी पाहिला. वन विभागाने अजगर पकडून बाहेर न सोडता जवळपासच सोडल्याने ग्रामस्थांत भीती निर्माण झाली आहे. ...
दिगंबर जैन पंथाचे आचार्य श्री देवनंदीजीमहाराज यांचा नाशिक ‘श्रमणबेळगाव विहार’ सुरू आहे. या विहारादरम्यान त्यांचे पुणे शहरात आगमन झाले असून, अनेक भागांत त्यांचे स्वागत होत आहे. ...
पुणे : शेतक-यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांना तांत्रिक त्रुटींमुळे अद्यापही पूर्णपणे लाभ मिळू शकलेला नाही. ...
पुणे : कांद्याचे भाव पाडून शेतक-यांचे पैसे मिळू न देणे योग्य वाटत नाही. भाववाढ झाली, तर सरकारने सबसिडी द्यावी. स्वस्त धान्य दुकानांतून कांदा विक्री करावी. ...
बारामती : गोंदिया जिल्ह्यातून नोकरीच्या शोधात आलेल्या युवतीवर दोघा भावांनी नोकरीला लावतो, लग्न करतो, असे आमिष दाखवून तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली ...
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने येथे महावितरणच्या शाखा कार्यालयासाठी दिलेल्या दोन गाळ्यांचे भाडे गेल्या चार वर्षांपासून थकविले असून, नोव्हेंबर २०१७ अखेर थकबाकीची रक्कम एक लाख ८३ हजार ८१७ रुपयांवर पोहोचली असल्याची आकडेवारी समोर आली. ...
कोंबड्या घरांत शिरल्या म्हणून झालेल्या भांडणावरून चिडून पत्नीच्या सांगण्यावरून शेजा-याने महिलेच्या तोंड व गळ्यावर कु-हाडीने वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना आळंदी म्हातोबाची येथे रात्री आठच्या सुमारास घडली. ...