प्रशासकीय कामकाजावरील सर्वसाधारण खर्च एकूण खर्चाच्या ३५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, असा शासन निर्णय आहे. मात्र, ‘पीएमपी’मध्ये काही वर्षांपासून याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने मागील आर्थिक वर्षात हा खर्च ५० टक्क्यांच्याही पुढे गेला होता. ...
मिळकत कराच्या उत्पन्नात मोठी घट आली असल्यामुळे महापालिका आता वसुलीसाठी धडक मोहीम सुरू करणार आहे. या विभागाच्या उपायुक्तांपासून अन्य सहायक अधिकाºयांच्याही बदल्या झाल्यामुळे वसुली ठप्प झाली असून, आता आर्थिक वर्षाच्या अखेरच्या चार महिन्यांत उद्दिष्ट गाठ ...
सातत्याने दुधाचे दर उतरत असल्याने दूध उत्पादक शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या २७ रुपये दराला सहकारी दूध संघांनीदेखील ६ रुपयांची कात्री लावली आहे. ...
पती, पत्नीमधील संबंधाचे मोबाइलवर आक्षेपार्ह चित्रीकरण करून महिलेला ते दाखवून ब्लॅकमेलिंग करण्याबाबत धमकावणाºया आरोपीविरुद्ध महिलेने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी आरोपी कुंदन अष्टे या अरोपीविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या ...
फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याबद्दल बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी २००हून अधिक फ्लॅटधारकांनी शनिवारी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत गर्दी केली होती. ...
पोलिसांच्याही नाकीनऊ आणणाऱ्या या अंगठेबहाद्दर व्यावसायिक चोरट्यास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून १२ घरफोड्या उघड झाल्या असून, २४ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. ...
श्री मोरया गोसावी यांचा ४५६ वा समाधी महोत्सव २७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. ...
फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याबद्दल बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी डीएसके विश्वमधील आनंदघन या प्रकल्पातील सुमारे १५० फ्लॅटधारक शनिवारी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत आले. ...