संविधान दिनानिमित्त जागेची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या भिमाई आश्रमशाळेचे संस्थाचालक, महिला कर्मचारी व इतरांना शिवीगाळ करणा-यास विचारणा करणा-या संस्थाचालकांच्या मुलास मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची दीड तोळ्याची चेन ...
बांगलादेश प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील एका क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाºया दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, सट्टा लावणारे चार जण फरार झाले आहेत. ...
वर्धा, गडचिरोली व चंद्रपूरच्या धर्तीवर शासनाने राज्यात संपूर्ण दारूबंदी जाहीर करावी, या प्रमुख मागणीसाठी येथील क्रांतिवीर प्रतिष्ठानच्या वतीने पाच जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यान शिरूर ते मंत्रालय, अशी संघर्षयात्रा काढण्यात येणार आहे. ...
हक्काचे उत्पादन मिळवून देणा-या फळबागा अवकाळीच्या संकटामुळे शेतक-यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहेत. फळबागांवर खर्च करणे म्हणजे जुगारावर पैसे लावण्याचा अनुभव शेतक-यांना येत आहे. ...
लोकमत सखी मंचच्या सदस्यांसाठी ‘हास्यकल्लोळ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जेजुरी, सासवड, बारामती, उरुळी कांचन येथील सखींना हास्यकल्लोळ कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. ...
मार्गशीर्ष व लग्नाचा हंगाम सुरू झाल्याने मार्केट यार्डातील भुसार बाजारात नारळाला जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून मागणी वाढली आहे. त्यात जुन्या नारळाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, आवक कमी झाली आहे. ...
मुलगा खेळत असला की खेळू नको, अभ्यास कर असे सारखे म्हणून त्याच्या मनात अभ्यासाची भीती निर्माण होऊ देऊ नका. संवादातून, खेळातून त्याच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करा, असा सल्ला देत जिल्हा परिषदच्या शाळा मुक्त व आनंदी झाल्या पाहिजेत यासाठी शिक्षकांनी प्रय ...
हिंदू संस्कृतीवर आक्रमण होत आहे. दहशतवाद वाढला असून, पाश्चात्त्य संस्कृतीच्या आक्रमणाने येथील परंपरांना छेद देण्याचे प्रकार घडू लागले आहेत. अशा परिस्थितीत हिंदू परंपरा आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. परंपरा आणि संस्कृती याची सांगड घालत हिंदूराष्टÑ नि ...
सध्या निष्ठावान कोणाला म्हणावं हे कळण्यास मार्ग राहिला नाही. आमचं कुठं ही सरकार नसल्याने काही काम नाही, पण सध्या किमान फेरिवाल्याचा मुद्दा मिळाल्याने भारी काम झालं. ...