लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

भोर बसस्थानक समस्यांचे आगार - Marathi News | The bus depot is located in the bus station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर बसस्थानक समस्यांचे आगार

खड्डे पडलेले, आजूबाजूला झाडझुडपे उगवलेली, खुर्च्या तुटलेल्या, पंखे नाहीत. एका पावसात पाणी साचते. चारही बाजूंनी खाजगी जाहिरातींच्या फलकांनी ...

शेतकऱ्यांच्या विहिरीत टँकरने पाणी - Marathi News | Tankers water well in the well of farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांच्या विहिरीत टँकरने पाणी

गुळुंचवाडी (ता. जुन्नर) व परिसरात विहिरी कोरड्या पडल्या असून शेतकरीवर्ग विहिरीत टँकरद्वारे पाणी सोडत आहेत. तसेच शेतातील पिकांनादेखील टँकरद्वारे पाणी देत आहेत. ...

रिक्षाचालकाचा मुलगा बनला फौजदार - Marathi News | Fauzdar became the son of the autorickshaw driver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिक्षाचालकाचा मुलगा बनला फौजदार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने खात्याअंतर्गत नुकत्याच घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या (फौजदार) परीक्षेत सावरगाव (ता. मुळशी) येथील सामान्य कुटुंबातील रिक्षाचालक सुरेश श्रीपती साठे ...

बारामती शहरात संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घ्या - Marathi News | Make a decision about the entire drinking in Baramati city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती शहरात संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घ्या

सासवड, जेजुरी नगरपालिकांप्रमाणे बारामती नगरपालिकेनेदेखील शहारामध्ये संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घ्यावा. सासवड आणि जेजुरी नगरपालिकेने शहरातील सुव्यवस्था आणि शांतता ...

शिरूर बाजार समितीत सुविधांचा बोजवारा - Marathi News | Deletion of facilities in Shirur Market Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर बाजार समितीत सुविधांचा बोजवारा

कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवार अस्वच्छतेचे केंद्र असून नियोजनाच्या अभावामुळे तसेच संचालक मंडळाच्या मनमानीमुळे या समितीवर कोणाचे नियंत्रण आहे ...

पाटसला मस्तानीची बारव दुर्लक्षित - Marathi News | Patsa mastanii barve ignored | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाटसला मस्तानीची बारव दुर्लक्षित

येथे इ. स. १७०० मध्ये बाजीरावने मस्तानीसाठी बांधलेली बारव (तलाव) सध्याच्या परिस्थितीत भग्नावस्थेत आहे. तेव्हा हा ऐतिहासिककालीन ठेवा जपण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. ...

महिला सरपंचांविरोधातील ठराव फेटाळला - Marathi News | The resolution against women's sarpanchs rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला सरपंचांविरोधातील ठराव फेटाळला

बारामती तालुक्यातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच आकांक्षा शिंदे यांच्याविरोधात मांडलेला अविश्वासदर्शक ठराव फेटाळण्यात आला ...

चार अपघातांत चार ठार, सात जखमी - Marathi News | Four killed and seven injured in four accidents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चार अपघातांत चार ठार, सात जखमी

मुंबई-पुणे महामार्गावर व पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये गेल्या २४ तासामध्ये अपघाताच्या चारघटना घडल्या. ...

‘बांधकाम’चा भार सह शहर अभियंत्यांवर - Marathi News | City engineers with the burden of 'construction' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बांधकाम’चा भार सह शहर अभियंत्यांवर

महापालिकेतील बांधकाम परवाना विभागाला नवनियुक्त आयुक्तांनी रान मोकळे करून दिले आहे. तत्कालीन आयुक्त राजीव जाधव, दिनेश वाघमारे यांनी आपल्या ...