यंदा डिसेंबर महिना सुरू होण्याअगोदरच ग्रामीण भागातील दुष्काळाची छाया गडद होऊ लागल्ली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात होऊनदेखील इंदापूर तालुक्यातील पावसाने भरलेले तलाव सध्या कोरडे पडले आहेत. ...
महाराष्ट्र शासनाने एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू केला नाही, तर राज्यातील एसटी कामगार पुन्हा संपावर जातील, असा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सरकारला दिला. ...
जिल्हा परिषद व ग्रामपंचायतमधील दुवा म्हणून ओळखल्या जाणाºया पंचायत समितींना निधीअभावी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे विकासकामांचा तालुक्यात बोजवारा उडाला आहे. ...
दलित स्वयंसेवक संघ हा शाहू, फुले, आंबेडकर व अण्णा भाऊ साठे यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, धर्मनिरपेक्ष आणि सामुदायिक नेतृत्व या वैचारिक पायांवर उभा आहे. रचनात्मक व विधायक दृष्टीने कार्य करण्यासाठी दलित स्वयंसेवक संघाची स्थापना महात्मा जोतिबा फुल ...
शहरात तसेच हडपसर परिसरात आलेल्या डेंगी व तत्सम साथीच्या आजारांमागे मुठा कालव्याची अस्वच्छताच कारणीभूत आहे. त्यामुळे कालव्याच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने नागरिकांच्या साह्याने कालव्याची स्वच्छता त्वरीत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. ...
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून महापालिकेच्या कामांमध्ये वारंवार हस्तक्षेप केला जात आहे.कंपनीकडून मिळत असलेल्या या झटक्यामुळे महापालिका प्रशासन त्रस्त झाले आहे. ...
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ५ हजार विद्यार्थी आणि शिक्षकांनी महात्मा फुले पुण्यतिथीदिनी आझम कॅम्पस ते फुले वाडा अशी अभिवादन मिरवणूक काढली. ...
पुण्यात शहर राष्ट्रवादीने राज्य सरकारच्या विरोधात बुधवारी (२९ डिसेंबर) हल्लाबोल पदयात्रा आयोजित केली आहे. पक्षाचे नेते अजित पवार या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. ...