श्वास रोखून धरणारी चित्तथरारक प्रात्यक्षिके कोरिया येथून आलेल्या तायक्वांदोच्या खेळाडूंनी सादर केली. बोट क्लब रस्त्यावरील सेंट फेलिक्स स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)चा १३३ तुकडीचा दीक्षांत समारंभ एनडीएच्या सभागृहात पार पडला. आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करा, असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेव्हीड. आर. सिमेलेह यांनी केले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सरकारच्या निषेधार्थ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. ...
राज्यात प्लॅस्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी आणण्याच्या दृष्टीने पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पाच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची कौन्सिल हॉल येथे बैठक झाली. ...
बांधकाम व्यावसायिक, कंपन्या आदींना परवानगी देताना त्यांनी मान्य केल्याप्रमाणे वृक्ष लागवड केली आहे का, याचे आॅडिट करुन त्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. ...