यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याबाबत भाजप जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यांना कारखाना चालूच करायचा नाही, असा आरोप खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. ...
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. गंगुबाई हनगल यांचा स्वर अनुभवलेला तानपुरा बुधवारी राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या संग्रहात दिमाखात विराजमान झाला. ...
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ९ डिसेंबर २०१७ दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली. ...
५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून आगम या संस्थेच्या आकार या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच नाट्यमंडळ या संस्थेच्या कुलकर्णी आणि कंपनी या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केली. ...
आरक्षण देण्यापूर्वी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी नव्या निकषांनुसार शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक सर्वेक्षण अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या ...
बांधकाम व्यावसायिक, खासगी कंपन्या आदींना त्यांच्या आराखड्यानुसार (प्लॅन) झाडे तोडण्याची परवानगी देताना मान्य केल्याप्रमाणे किती झाडांची लागवड केली याचे मागील पाच वर्षांचे आॅडीट केले जाणार आहे. ...
महापालिकेच्या बांधकाम आणि मिळकत कर विभागाच्या उत्पन्नात घट झाल्याने पालिकेच्या अंदाजपत्रकात १ हजार ८३१ कोटी रूपयांची तूट येण्याची शक्यता आहे. पालिकेच्या विकास कामांना याचा फटका बसणार आहे. ...
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत शहरातील ३५ सरकारी कार्यालयांमध्ये केलेल्या १२५ कारवायांपैकी सर्वाधिक २३ कारवाया या पुणे माहापालिकेतील असल्याची माहिती समोर आली आहे. ...
एस दुर्गा, उडता पंजाब या व यासारख्या चित्रपटांना प्रमाणपत्र देताना सुचविण्यात आलेल्या कटची सध्या जोरदार चर्चा आहे़ देशभरात निर्माण होणा-या एकूण चित्रपटांपैकी जवळपास ५३ टक्के चित्रपटांना सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनकडून कट सुचविण्यात येतात़ ...