खंडणी देण्यास नकार दिल्याने एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास शंकरशेठ रस्त्यावरील वेगा सेंटर येथे घडली. ...
मुंबई- प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना उच्च न्यायालयानं फटकारलं आहे. तारण ठेवलेल्या मालमत्तांची यादी सादर करा, तात्काळ विक्रीयोग्य मालमत्तांची यादी एक तासात द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. ...
विरोधकांचा आंदोलनाचा पवित्रा लक्षात घेऊन सत्ताधारी भाजपाने महापालिकेची सभा अचानक तहकूब केली. शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दोन महत्त्वाच्या विषयांवर होते खास सभा आयोजित करण्यात आली होती. ...