यवत येथे पुणे-सोलापूर महामार्गावर पोलीस निरीक्षकावर गोळीबार करून त्यांच्याकडील स्विफ्ट मोटार, मोबाईल व इतर महत्त्वाची कागदपत्रे पळविणा-या चार आरोपींपैकी दोन आरोपींना यवत पोलिसांनी आंध्र ...
पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून तुर्तास दिलासा दिला आहे. येत्या १५ दिवसांत ५० कोटी रुपये महानिबंधकांकडे जमा करण्याची मुदत उच्च न्यायालयाने त्यांना दिली आहे ...
पुणे : पूर्वमध्ये आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर असलेले अतितीव्र चक्रीवादळ ओखी आता पूर्वमध्य अरबी समुद्रावर असून ते वायव्य दिशेकडे सरकत आहे. सध्या त्याचे मुंबईपासूनचे अंतर अंदाजे 670 किमी आहे. त्याची तीव्रता कमी होऊन त्याचे रुपांतर अति कमी दाबाच्य ...
पुणे : पैशांचा पाऊस पाडण्याच्या अमिषाने अंधश्रद्धेला बळी पडून जिवंत मांडुळांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन मांडुळ जप्त करण्यात आले आहेत. ...
पुणे : अल्पवयीन १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून निर्दयीपणे खून करण्यात आला. खेड तालुक्यातील धामणे येथे ही घटना सोमवारी उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. ...
रेडिओचे जनक सर जगदीशचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्र व मराठी विज्ञान परिषद यांच्या वतीने सेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिका केंद्रात उभारण्यात आलेल्या हॅम रेडिओ क्लबचे उद्घाटन अब्दूर रहेमान यांच्या हस्ते झाले. ...
रसिक आंतरभारती आणि प्रतिसाद कम्युनिकेशन्स यांच्या वतीने अभिजित जोग लिखित ‘ब्रँडनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेता सचिन खेडेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे आणि ई-आवृत्तीचे प्रकाशन झाले. ...
भोर येथील पोपट जयवंत खोपडे हे अपंग असून स्वच्छता व पर्यावरण बचावाचा संदेश देण्यासाठी रायरेशवर किल्ला (ता. भोर) ते संसद भवन दिल्ली हा सुमारे १,८९३ किलो मीटरचा प्रवास सायकलवरून करणार आहे. ...