‘‘भारतीय जनता पार्टीत गटबाजीला थारा नाही, कोणी तसे करत असेल तर ते चालू देणार नाही’’ असा इशारा पालकमंत्री गिरीश बापट यांनी समान पाणी योजनेवरून महापालिकेतील काही नगरसेवक घेत असलेल्या वेगळ्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर दिला. ...
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कामशेत बोगद्यात सोमवारी (4 डिसेंबर) रात्री सात वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ७५ टक्के हजेरी न भरणाºया विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी विभागातील विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असताना दहा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापासून रोखण्याची कारवाई करण्यात आली ...
पुणे : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उद्यापासून (मंगळवार) सार्वजनिक सायकल शेअरिंग योजना सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठाबरोबरच औंध परिसरामध्येही ही सेवा उपलब्ध असणार आहे. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांचा आढावा, कामांचे प्रगतिपुस्तक, भविष्यातील योजना अशा एकाही विषयावर विशेष चर्चा न करता पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची बैठक सोमवारी गुंडाळण्यात आली. ...
आधार नोंदणीसाठी गेल्यानंतर टोकन देऊन थेट सहा महिन्यांतरची तारीख दिली जाते. आठ-दहा तास रांगेमध्ये उभे राहावे लागते. अनेक भागात आधार नोंदणीच्या मशिनच उपलब्ध नाहीत. ...
देशातील माता-बालमृत्यूचे प्रमाण चिंता वाटायला लावणारे आहे. केंद्र व राज्य सरकार त्यासाठी प्रयत्न करतेच आहे; पण खासगी कंपनीचे सहकार्य मिळवून त्यासाठी आपल्या रुग्णालयांमध्ये अतिदक्षता ...
कृषि, ग्रामीण विकास, उर्जा, सामाजिक व सामुहिक सेवा, वाहतुक व दळणवळण, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसह जिल्ह्यात विविध विकास कामे करण्यासाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षांसाठी जिल्हा वार्षिक योजने ...
महापालिकेत १६२ नगरसेवक आहेत. महापालिकेचा कार्यक्रम या सर्वांचा कार्यक्रम असतो. मात्र महापालिकेच्या कार्यक्रमांना फक्त सत्ताधाºयांना निमंत्रण देऊन भारतीय जनता पार्टी चुकीचा पायंडा ...
हवेली तालुक्यातील लोणी काळभोर या गावात आर.के.स्टुडिओ असल्याने कपूर मंडळींची या गावात बरीच ऊठबस होती. शशी कपूर यांना कामाच्या धबडग्यातून विश्रांती घ्यायची असेल ...