लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोदींनी चहा विकल्याचे भांडवल करू नये, शरद पवारही भाजी विकायचे ते संरक्षण मंत्री झाले : संजय राऊत - Marathi News | Do not capitalize on the sale of tea; Sanjay Raut's criticism on Narendra Modi in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींनी चहा विकल्याचे भांडवल करू नये, शरद पवारही भाजी विकायचे ते संरक्षण मंत्री झाले : संजय राऊत

मोदी यांनी चहा विकल्याचे भांडवल करू नये, शरद पवारही भाजी विकायचे ते सरंक्षण मंत्री झाले, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली. ...

जुगार खेळताना सापडला पोलीस अधिकारी!; मुंढवा पोलिसांची कारवाई, क्लबचा मालक माजी नगरसेवक - Marathi News | Police officer found in gambling! Mundhwa police action, owner of the club former corporator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुगार खेळताना सापडला पोलीस अधिकारी!; मुंढवा पोलिसांची कारवाई, क्लबचा मालक माजी नगरसेवक

पुणे पोलिसांनी काल रात्री केलेल्या कारवाईत जुगार खेळताना चक्क ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सापडला असून, या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ...

ब्राझील महोत्सवात इंदापूरचा लघुपट; देशातील विविध महोत्सवांत नोंदवला सहभाग  - Marathi News | Indapur's short film at the Brazil Festival, Participated in various festivals in india | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्राझील महोत्सवात इंदापूरचा लघुपट; देशातील विविध महोत्सवांत नोंदवला सहभाग 

सोमनाथ जगताप या तरुणाने दिग्दर्शित केलेला ‘जिव्हाळा : एक विलक्षण नातं’ हा लघुपट. त्याची नुकतीच ब्राझील येथे होणाऱ्या ‘इकोे फिल्म फेस्टिव्हल’साठी निवड झाली आहे.  ...

...तर शॉप अ‍ॅक्ट अनिवार्य नाही; महिलांना सकाळी ७ ते रात्री साडेनऊपर्यंतच देता येणार काम - Marathi News | ... then the Shop Act is not compulsory; Work can be given to women from 7 am to 9.30 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर शॉप अ‍ॅक्ट अनिवार्य नाही; महिलांना सकाळी ७ ते रात्री साडेनऊपर्यंतच देता येणार काम

दहापेक्षा कमी कामगार असणाऱ्या आस्थापनेसाठी आता शॉप अ‍ॅक्ट नोंदणी अनिवार्य राहणार नाही. त्यांना फक्त आॅनलाईन डिक्लरेशन फॉर्म भरावा लागणार असल्याचा प्रस्ताव कामगार मंत्रालयाने प्रस्तावित केला आहे ...

पुणे आरटीओची वाहन तपासणीची कारवाई अर्धवटच; नोंदणीविना वाहन देणारे डीलर्स मोकाट - Marathi News | incomplete action by RTO of Pune; Dealers' dealership without registration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे आरटीओची वाहन तपासणीची कारवाई अर्धवटच; नोंदणीविना वाहन देणारे डीलर्स मोकाट

वाहन नोंदणी क्रमांक नसताना रस्त्यावर वाहने दामटणाऱ्या वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) सरासरी दररोज एक कारवाई होते. मात्र, अशी वाहने वितरीत करणाऱ्या वाहन डीलर्सवर जवळपास एकही कारवाई होत नसल्याचे दिसून आले आहे ...

रुतलेली ‘पीएमपी’ मार्गावर; प्रवासी संख्येत ५० हजारांची, तर उत्पन्नात ७ लाख रुपयांची वाढ - Marathi News | pune 'PMPML' progress; Passenger numbers increase by 50 thousand rupees and earnings up to Rs 7 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुतलेली ‘पीएमपी’ मार्गावर; प्रवासी संख्येत ५० हजारांची, तर उत्पन्नात ७ लाख रुपयांची वाढ

शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा हळूहळू मार्गावर येऊ लागली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये सुमारे ५० हजारांची म्हणजे उत्पन्नात सुमारे ६ लाख ९० हजारांनी वाढ झाली आहे. ...

दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘रोबोमेट+’चे मार्गदर्शन - Marathi News | Guidance of 'RobotMet +' for Class X students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘रोबोमेट+’चे मार्गदर्शन

राज्यातील मराठी माध्यम शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टने तयार केलेल्या ‘रोबोमेट+’ या शैक्षणिक अ‍ॅपचे अनावरण शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केले. ...

जागेच्या कागदपत्रांसाठी मुलाकडून आईचा खून - Marathi News |  Mother's blood from the child for the documents of the land | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागेच्या कागदपत्रांसाठी मुलाकडून आईचा खून

जागेची कागदपत्रे मिळविण्यासाठी मुलानेच ७० वर्षीय आईचा खून केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. एरंडवणा येथील गणेशनगरमधील मनोहर बिल्डिंगमध्ये पहाटे ३च्या सुमारास ही घटना घडली ...

मासे पहायचेत?, मग द्या दहापट पैसे; संभाजी उद्यानात नूतनीकरणाच्या नावाखाली वाढीव बोजा? - Marathi News | ticket rate of aquarium will increase in Sambhaji Park, pune, due to renovation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मासे पहायचेत?, मग द्या दहापट पैसे; संभाजी उद्यानात नूतनीकरणाच्या नावाखाली वाढीव बोजा?

संभाजी उद्यानातील आबालवृद्धांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मस्त्यालयाचे दर वाढवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. नूतनीकरणामुळे दर वाढवत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...