लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

शेतक-यांचा राज्यभरात कडकडीत बंद (फोटो स्टोरी) - Marathi News | Farmers' discontinuity across the state (photo story) | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :शेतक-यांचा राज्यभरात कडकडीत बंद (फोटो स्टोरी)

शेतकरी संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. ...

पोलीस पडताळणीशिवायच अवयव प्रत्यारोपण - Marathi News | Organ transplant without police verification | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस पडताळणीशिवायच अवयव प्रत्यारोपण

शस्त्रक्रियांची सत्यता पोलिसांमार्फत पडताळण्याच्या शासनाच्या आदेशाला प्रत्यारोपण प्राधिकार समितीने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. ...

समस्यांच्या विळख्यात अडकला पीएमपी डेपो - Marathi News | Problems faced by PMP Depot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समस्यांच्या विळख्यात अडकला पीएमपी डेपो

५०० हून अधिक पीएमपीच्या फेऱ्या असलेला अपर डेपो म्हणजे समस्यांचे माहेरघर बनला आहे ...

अनधिकृत शाळांची यादी जाहीर - Marathi News | List of unauthorized schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनधिकृत शाळांची यादी जाहीर

महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून शहरातील २९ अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली ...

सीईटीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ५ गुण - Marathi News | CET students will get 5 marks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीईटीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ५ गुण

सामाईक प्रवेश परीक्षेमधील (एमएचटी-सीईटी) ४ प्रश्न व त्यांची उत्तरे चुकली असल्याने त्याचे ५ गुण विद्यार्थ्यांना दिले जाणार असल्याचे तंत्र शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले ...

इंजिनिअरिंग प्रवेश आजपासून - Marathi News | From today to the engineering entrance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंजिनिअरिंग प्रवेश आजपासून

इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश- प्रक्रियेला आजपासून (सोमवार) सुरुवात होणार आहे. ...

दूध पुरवठा वाढला - Marathi News | Milk supply increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दूध पुरवठा वाढला

संप काळातील पहिल्या तीन दिवसांच्या तुलनेत रविवारी शहरात दूध पुरवठा काही प्रमाणात वाढला ...

पुणेकरांची दिवाळी साजरी - Marathi News | Pune's Diwali Celebration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणेकरांची दिवाळी साजरी

पाकिस्तानच्या एकामागोमाग विकेट पडत गेल्या, तसा प्रेक्षकांमधील उत्साह वाढत गेला़ पाकिस्तानचा शेवटचा गडी बाद होताच फटाक्यांची एकच बरसात होऊ लागली़ ...

झाडं जगविण्यासाठी धडपड - Marathi News | The struggle for living trees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झाडं जगविण्यासाठी धडपड

घरची परिस्थिती जेमतेमच, आपल्या सलूनच्या व्यवसायातून जेवढे मिळेल त्यातूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा ...