जेजुरीमध्ये व्यापाऱ्यांसह किरकोळ विक्रेते व शेतकऱ्यांनी किसान क्रांती मोर्चामध्ये सहभागी होत आज कडकडीत बंद पाळला. ...
रासायनिक प्रकल्पामुळे वाढलेले जल तसेच वायू प्रदूषणाने पर्यावरणाचा झालेला ऱ्हास हा कधीही भरून न निघणारा आहे. ...
शहरांमधील लाईटचा कृत्रिम झगमगाट हा निसर्गातील पाणी, कोळसा, सूर्यप्रकाशामुळे तयार झालेला असतो. ...
भिंत अंगावर पडून ८५ वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना भाटनिमगाव गावच्या हद्दीत चव्हाणवस्ती येथे रविवारी (दि. ४) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
शहरात बंदच्या सावटामुळे किरकोळ विके्रत्यांसह सर्वसामान्य ग्राहकांनीही भाजी खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. ...
शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्र बंदच्या हाकेला जिल्ह्यातील शहरी भागासह, ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. ...
महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर अतिक्रमण झाल्याची तक्रार आल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांच्या वतीने जागा पाहणी करण्यात आली. ...
कचऱ्याचे वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती यावर भर देण्याचे आवाहन नागरिकांना पुणे महापालिकेकडून करण्यात येते ...
शहरासह राज्यभरात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे शहरातील दूधपुरवठ्यावर सोमवारी परिणाम झाला ...
शिक्षण विभागाकडून काढण्यात आले असतानाही बहुतांश शाळांनी हा आदेश धाब्यावर ठेवून, सर्रास शाळांमधूनच दुकान थाटले आहे ...