पुरुषोत्तम महाकरंडकासाठी पुण्यासह इतर विभागातील महाविद्यालयांची तयारी पूर्ण झाली आहे. स्पर्धा १५, १६, १७ डिसेंबर या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे सकाळी ९ ते १ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत होणार आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन उभे करण्यात आल्यानंतर शासनाने आरक्षणाचे काम राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविले आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बेकायदेशीरपणे राडारोडा टाकणारे ७ ट्रक सुरक्षारक्षकांनी बुधवारी पकडले. विद्यापीठातीलच एका कर्मचा-याने परस्पर पैसे घेऊन हा राडारोडा टाकायला लावल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. ...
सातव्या वेतन आयोगासाठी राज्य पोलीस दलातील अधिकारी व कर्मचा-यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी व त्यांच्यातील आर्थिक न्यूनगंड कमी होण्यास व कामातील उत्साह वाढविण्यास मदत होईल, अशी घसघशीत वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आला असून, त ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिक रणाकडून पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची उपलब्धता वाढविण्याकरिता सुविधा भूखंडांचा ‘ई-लिलाव’ करण्यास सुरुवात केली असून हे भूखंड दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने खासगी विकसकांना देण्यात येणार आहेत. ...
लोणावळा नगरपरिषदेच्या अधिकार्यांच्या बनावट सह्या करत काही बांधकामांना ना हारकत दाखले तर काहींना अतिक्रमण नोटीसा दिल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. ...
काही आधार केंद्रांवर नोंदणी आणि दुरुस्तीसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. नागरिकांना आता आधार समन्वयक अधिकारी किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याबरोबरच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. ...
भूगाव येथे होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीला वेग आला असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भूगावकर आणि मुळशीकर अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. ...
शहर उपनिबंधक कार्यालयाने व्हीव्हीपीएटी या यंत्राद्वारे दोन सहकारी संस्थांच्या निवडणुका यशस्वी पार पाडल्या असून, त्यात मतदानाबाबत कोणतीही तक्रार झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...