राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई व पुण्याच्या भरारी पथकांनी चाकण येथे केलेल्या संयुक्त कारवाईत हातभट्टी दारुसाठी लागणारे ३० हजार लिटर रसायन, १८५० लिटर हातभट्टी जप्त करण्यात आली आहे. ...
नोकऱ्या नाहीत, रोजगार नाहीत म्हणून रडत बसण्यापेक्षा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी पुणे महापालिकेने तरुणांना उपलब्ध करुन दिल्यामुळे गेल्या सोळा वर्षात ३० हजारांपेक्षा अधिक तरुणांनी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेतले आहे. ...
राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा आॅनलाईन होत असतानाच राज्य उत्पादन शुल्क विभागानेही सेवा हमी कायद्यांतर्गत एकूण चौदा सेवा आॅनलाईन केल्या आहेत. ...
जिल्हा परिषदेने गेल्या चार वर्षांत तीन टक्के दिव्यांग कल्याणकारी निधी अंतर्गत १ हजार ७०५ दिव्यांगांना घरासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. ...
भर रस्त्यात तरुणींची छेडछाड होते... अश्लील कमेंट केली जाते...एवढे सगळे घडत असताना नागरिकांमधून मदत मात्र मिळत नाही. पोलिसांचा कमी झालेला धाक आणि लोकांच्या उदासिनतेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...
पुणे-मंगळुरू मार्गावर हिवाळा व नाताळनिमित्त मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने २६ डिसेंबर ते ३ जानेवारी चार विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...