पुणे : खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येण-या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यास असहकार्य केले जात होते. ...
पुणे : जिल्ह्यातील दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उद्या मंगळवारी मतदान होत असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान यंत्र केंद्रावर पोहोचवण्यात आले आहेत. ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये होणा-या व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्या परिषद, परीक्षा मंडळांच्या बैठकांमध्ये होणारे निर्णय, ठराव, इतिवृत्त आदीबाबतची कागदपत्रे जाहीर करण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून आडकाठी केली जात आहे. ...
राजकीय लोकशाहीचा प्रयोग सांस्कृतिक लोकशाहीशिवाय अपूर्ण असतो, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. मुक्ताई प्रतिष्ठान, पुणेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मुक्तरंग पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ...
अत्याधुनिक सोयी-सुविधांसह नव्या रुपात प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसचा शुभारंभ पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. ...
पिंपरखेड (ता. शिरूर) येथील निमंत्रण हॉटेलवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चक्क पाण्यांच्या जारमध्ये दारू लपून ठेवलेली आढळून आली असून पोलीस उप निरीक्षक एस. एस. वाघमोडे यांनी स्कॉर्पिओ गाडीसह दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. ...
जर गरज संपली असेल तर ग्रामीण, दलित, आदिवासी असे जातीयतेला अधिकाधिक खतपाणी घालणारे विद्यापीठातील अभ्यासक्रम बंद झाले पाहिजेत, अशा परखड विचारांतून ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी जातीयवादाच्या मर्मावरच बोट ठेवले. ...
धावत्या लोकलमधून तोल गेल्याने खाली पडत असलेल्या या नागरिकाला धावत जाऊन पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे आणि पोलीस कर्मचारी सचिन राठोड यांनी बाहेर खेचत प्राण वाचविले. ...
पाबळ (ता. शिरूर) येथे असलेल्या मतिमंद मुलांची निवासी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर ती गरोदर असल्याची बाब पुढे आली असून तिच्यावर बलात्कार झाला आहे. ...