जवानांना पारंपरिक लष्करी प्रशिक्षणाबरोबर दशतवादविरोधात लढण्यासाठी तयार करण्यात येत आहे अशी माहिती, बेळगाव येथील मराठा लाईट इन्फन्ट्रीचे कामांडीग आॅफिसर ब्रिगेडियर गोविंद कलवड यांनी दिली. ...
पुणे जिल्ह्यातील पिंपरीपेंढारच्या ‘विराट’चीही सुरू आहे. क्रिकेट हे त्याचे पॅशन नसले तरी शेतात राबणारा हा तरुण सध्या सेम टू सेम विराटसारखा दिसत असल्याने चांगलाच प्रसिद्धीस आला आहे. ...
हडपसरमधील हांडेवाडी रस्त्यावरील इंदिरानगर परिसरात गुंडांनी वाहनांची तोडफोड करीत, भाजी विक्रेत्याला मारहाण करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडला. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्ह्यातील २३ गावांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विकास कामे हाती घेण्यात येणार असून, माळीणप्रमाणे दरडींचा धोका असलेल्या गावांमध्ये ही कामे केली जाणार आहेत. ...
महाराष्ट्रात अजूनही वैचारिक निरक्षरता आहे, असे मत प्रा. तेज निवळीकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेत श्री. म. माटे स्मृतिव्याख्यान गुंफताना ते बोलत होते. ...
घुमान येथे झालेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पंजाब सरकारने सर्वतोपरी साहाय्य केले होते. प्रकाशसिंग बादल यांनी या संमेलनाला राज्य सरकारचा अधिकृत दर्जा दिला होता. ...
हरियाणा आणि गोव्यामधून आणलेले साडेतीन लाख रुपयांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या. घोरपडी गाव आणि दापोडीमध्ये छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. ...