ज्या समाजात पिढीजात शिक्षण नाही, दर काही महिन्यांनी त्यांची राहण्याची जागा बदलते, कामाचं ठिकाण बदलतं, रोज मजुरी मिळेलच याची खात्री नाही, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, गरिबी आणि शिक्षणाचा अभाव अशा एक ना अनेक समस्यांचा सतत ससेमिरा झेलत जीवन जगणारा समाजात ...
राज्य शासन संचलित क्रीडा प्रबोधिनीच्या ज्युदोपटूंनी ९ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्यपदके जिंकून राज्यस्तरीय कॅडेट व ज्युनिअर ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत पदकांची लयलूट केली. ...
महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना नियमावलीचा भंग करून मॉल, हॉटेल्सच्या बाहेर आपल्या ब्रॅन्डची जाहिरातबाजी करणाºयांवर कडक कारवाई करण्याचे धोरण महापालिकेने आखले आहे. यासाठी शहरातील सर्व मॉल, हॉटेलचालकांना नोटिसा दिल्या असून, केलेला दंड तातडीने भरण्याच ...
राज्यात प्रसिद्ध असलेली मांढरदेवी यात्रा आजपासून सुरूझाली आहे. मात्र, प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची, वाहनांच्या पार्किंगची सुविधा, फायर ब्रिगेड, स्वच्छतागृह आदी सुविधा करण्यात आल्या आहेत; मात्र पहिल्या दिवशी भाविकांची खूपच तुरळक गर्दी राहिली. ...
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाºया जेजुरीच्या खंडोबा देवाच्या पौष पोर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरीत दोन दिवस भरलेल्या गाढवांच्या बाजारात दोन कोटींवर रुपयांची उलाढाल झाली आहे. पौष पौर्णिमा यात्रा असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...
बेल्हा (ता. जुन्नर) येथे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पालामधील भटक्या कुटुंबातील चार ते पाच जण एका अडलेल्या गर्भवतीला घेऊन उठत बसत पेट्रोलपंपापासून गावाकडे पायी निघाले होते. याच वेळी रात्री जेवण झाल्यानंतर थोडे पाय मोकळे करण्यासाठी निघालेल्या ...
कुरकुंडी (ता. खेड) येथील ओम सुपर मार्केटला शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीमध्ये दुकानातील सर्वच माल भक्ष्यस्थानी पडून खाक झाला. यामध्ये सुमारे ४० ते ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकानाचे मालक यामध्ये काही प्रमाणात भाजून जखमी झाले आहेत. ...
शेतक-यांची संपूर्ण बिलमुक्ती करण्यात यावी, सक्तीची वसुली थांबवावी, शेती व घरगुती वीजजोड तोडणी थांबवावी, शेतकरी व ग्राहकांशी उद्धट आणि उर्मट वागणा-या अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात यावी, रोहित्र बदलण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी शेतक-यांची होणारी आर्थिक लू ...
भारतीय संगीतात शांतरस आहे, जे इतर संगीतात मिळत नाही. म्हणून याला आध्यात्मिक स्थान दिले आहे. आपल्या येथे संगीताला अध्यात्माशी जोडल्यामुळे त्यातून आत्मशांतीचा अनुभव होतो. जो शरीर व मनला प्रसन्न करतो, असे प्रतिपादन पं. उल्हास कशाळकर यांनी व्यक्त केली. ...