शंभराच्या बनावट छापून त्या चलनात आणण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोघांना दरोडा प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५४ हजार ५०० रुपये किंमतीच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ...
आपल्या आयुष्यातील अपयश साजरे करा आणि यशाकडे जाण्याची एक संधी म्हणून त्याकडे बघा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते आणि राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष अनुपम खेर यांनी केले. ...
समाविष्ट गावांमधील कामांच्या नियोजनाकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची टीका तेथील विसर्जीत ग्रामपंचायतींच्या माजी पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. ...
ग्रंथाली प्रकाशित बिमल रॉय यांची मधुमती या सरोज बावडेकर अनुवादित मराठी पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ दिग्दर्शिका चित्रा पालेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे करण्यात आले. ...
महाराष्ट्र प्रवर्तक प. पू. कुंदनऋषीजी म. सा. यांचा आगामी चातुर्मास सुखसागरनगर जैन श्रावक संघ येथे प. पू. म. सा. यांनी जाहीर केला. यावेळी सकल जैन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ...
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील पळसोशी (ता. भोर) येथील ग्रामदैवत श्री वाघजाईदेवी यात्रा-उत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या जंगी कुस्त्यांच्या आखाड्यात तालुक्यातील शेकडो मल्लांनी नेत्रदीपक कुस्त्या करून कुस्तीशौकिनांची मने जिंकली. ...
‘वनराई करंडका’च्या निमित्ताने जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनीप्रदूषण आणि प्लास्टिक प्रदूषण अशा विषयांवर उपाय आणि जनजागृती करण्यासाठी विविध शाळांमधील विद्यार्थी सादरीकरणासाठी सज्ज झाले आहेत. ...
कोथरूड येथील बाळासाहेब ठाकरे कलामंदिर आणि येरवड्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह या दोन वास्तूंच्या रूपाने पुण्याचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होणार आहे. ...