खराबवाडी गावच्या हद्दीतील वाघजाईनगर येथील दगड खाणीतील कचरा डेपो त्वरित हलविला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वाघजाईनगर व खराबवाडीच्या ग्रामस्थांनी दिला आहे. ...
वारजे येथे आठवडाभरापूर्वी झालेल्या मजूर कविता राठोड हिच्या खून प्रकरणातील एका संशयित आरोपीला पोलिसांनी किरकोळ माहितीच्या आधारे माग काढत नक्षलवादी भागातून ताब्यात घेतले. ...
साहित्य हे मानवी जीवन उन्नत करणारे एक प्रभावी माध्यम असून डॉ. पी. डी. पाटील यांच्यासारख्या समाजातील दानशूरांनी सहित्यिक उपक्रमांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांनी केले. ...
बस पास दरवाढ तसेच पंचिंग पास बंदविरोधात पीएमपी प्रवासी मंचने विविध बसस्थानकांवर राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेत १५ हजार प्रवाशांनी सहभाग घेतला. या प्रवाशांच्या सह्यांचे निवेदन शनिवारी महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आले. ...
भीमाशंकर देवस्थानचा १४० कोटी रुपयांचा पर्यावरणपूरक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यातील काही विकासकामांसाठीच वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत मान्यता घेण्याची गरज आहे. त्यामुळे उर्वरित कामांच्या मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण् ...
समाविष्ट गावांमधील कामांच्या नियोजनाकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची टीका तेथील विसर्जीत ग्रामपंचायतींच्या माजी पदाधिका-यांकडून होत आहे. कचरा, सांडपाणी व्यवस्थापन होत नसल्याने नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असल्याचे त्यांचे म्हणण ...
बीआरटी मार्गात होणारी खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाईला सुरूवात केली आहे. शुक्रवारी येरवडा ते वाघोली या मार्गावर रात्री २५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. ...
शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात झाली. लोणावळा नगर परिषदेच्या हाकेला साद देत येथील स्थानिक कलाकारांनी सेवातत्त्वावर भिंती रंगविण्याचे काम केल्याने त्यांच्या कुंचल्यातून निर्माण झालेली स्वच्छतेची चित्रे व संदेश यामुळे आता भिंती ...
राहुल फटांगडे याच्या मारेक-यांना अटक करताना स्वरक्षणासाठी प्रतिकार करणा-या स्थानिकांविरुध्द गुन्हे दाखल केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा शिरुर तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी शनिवारी दिला. प्रशासनाने पोलीस, महसूल व स्थानिक ग्रामस्थांची सत्यशोधक ...
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विविध माध्यमातून मागील वर्षभरात सुमारे दीड कोटी रुपयांची बचत केली आहे. पारंपरिक वीज उपकरणांऐवजी एलईडी दिवे तसेच सौर उर्जेच्या वापरातून ही किमया साधण्यात आली आहे. ...