बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या वाहनचालकांवर पीएमपी व वाहतूक पोलिसांकडून सोमवारीही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन बीआरटी मार्गांवर ४७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...
शहराच्या मध्यवस्तीला पाणीपुरवठा होणा-या पर्वती जलकेंद्राचे पंपिंगचे फ्लोमीटर बसविणे व जोडणीचे काम, वडगाव जलकेंद्राची विद्युतविषयक देखभाल दुरुस्ती, एसएनडीटी पंपिंग येथील पाइपलाइन जोडणेचे कामे आदी आदी अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे ...
जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत मुंबईहुन पुण्याकडे जाणारा कंटेनर कामशेत खिंडीत उतारावर जास्त वेगाने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो मुंबई दिशेने जाणाऱ्या कंटेनरवर आदळून त्याला पुढे जाऊन पलटी झाला. ...
शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेमध्ये चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपावरून परिषदेच्या ६ आयोजकांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नगर भूमापन (सिटी सर्व्हे) करताना झालेल्या घरांच्या आणि जमिनींच्या मोजणीदरम्यान मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) देण्यात आले होते. हे प्रॉपर्टी कार्ड देताना पुणे शहरातील आठ हजार सातबारा उतारे तसेच ठेवण्यात आलेले होते. ...
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण ज्वेलरी डिझायनिंग प्रशिक्षण देण्याच्या हेतूने तत्कालीन महापालिका आयुक्तांनी सन २००६ मध्ये तब्बल ९ लाख ४८ हजार रुपये खर्च करून ज्वेलरी डिझाइन मशिनरी खरेदी केली. ...
मागील काही महिन्यांपासून करार संपल्याने बंद झालेले स्मार्ट कार्डच्या रूपातील नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) पुन्हा सुरू करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सोमवारपासून नोंदणी होणाºया वाहनचालकांना स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात झाली आहे. ...
वडगाव येथील बांधकाम प्रकल्पामध्ये पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून वाढीव बांधकाम केल्याप्रकरणी गोयल गंगा डेव्हलपर्स इंडिया प्रा. लिमिटेडला १९० कोटी रुपये अथवा प्रकल्प किमतीच्या ५ टक्के रक्कम भरण्याचा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) दिला आहे ...