मांजरी बुद्रुक घुलेवस्ती येथील अपघातात युवकाचा मृत्यू झाला असून मृत सौरभ दिलीप टिळेकर (वय २२) हा जागीच ठार झाला आहे. सौरभ हा मांजरीमार्गे महादेवनगरच्या दिशेने चालला होता. ...
शिवसेनेत शिथिलता आली होती. मात्र आता सगळी मरगळ झटकून नव्याने कामास सुरूवात करत आहोत असे सांगत शिवसेनेच्या शहरप्रमुखांनी पुणे शहर शिवसेनेची तब्बल ५१५ जणांचा समावेश असलेली महाजंबो कार्यकारिणी जाहीर केली. ...
नसरापूर ते चांदणी चौक हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे. त्यावरची वाहतूक सुरक्षीतव सुरळीत व्हावी यासाठी शिवसेनेच्या वतीने येत्या आठ दिवसात आंदोलन करण्यात येणार आहे. ...
महावितरणच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाने सादर केलेल्या ‘मेकअप १९८६’ या नाटकाने सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार पटकावला. ...
चिंचवड, रामनगर, सैनिक वसाहत, थोरात नगर येथे तलवार, कोयते, बांबू घेऊन ३० ते ४० जणांनी जवळजवळ ३० गाड्या फोडल्या व घरांवर कोयते व बांबूने हल्ला केला आहे. ...
बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस व पुरंदरच्या काही भागास वरदान ठरलेल्या नीरा डावा आणि नीरा उजवा कालव्यांसह नीरा नदीवरील सर्वच पुलांची ‘एक्स्पायरी डेट’ संपली असून, या पुलांना १३५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. ...
कलम ३७७वर फेरविचार झाल्यास त्याचा भिन्नलिंगी, समलिंगी आणि तृतीयपंथीयांना फायदा होऊ शकणार आहे. आगामी दोन वर्षांत याबाबतचा निर्णय अपेक्षित असल्याचे समपथिक ट्रस्टचे संस्थापक बिंदुमाधव खिरे यांनी सांगितले. ...
महापालिकेच्या वतीने महापौर चषक स्पर्धेअतंर्गत यंदा पहिल्यांदाच शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजिण्यात आली. परंतू या खर्चाला मान्यता घेण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवत सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आयत्या वेळी प्रस्ताव दाखल केला. ...